Shodh Bharat Navacha ( शोध भारत नावाचा )
Shodh Bharat Navacha ( शोध भारत नावाचा )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जगातील खंड, राष्ट्रे, राज्ये ते गावांची नावे कोठून आली, त्यांचा मुळचा इतिहास इतिहास काय याचे अनावर कुतुहल जगभरच आहे. काळाच्या ओघात मुळच्या स्थानिक नावांचा इतिहास विसरला गेला किंवा वेळोवेळी अनेक करणांनी ती नावे बदलली गेल्याने प्राचीन नावे विस्मरणात गेली. आताची सारी नावे स्थानिक लोकांनीच दिलीत असेही आपल्याला दिसून येत नाही. त्या इतिहासाचा रंजक आढावा घेत भारत या देशनामाचा वास्तव इतिहास या पुस्तकात मांडण्यात आला आहे.
ISBN No. | :9788195126774 |
Author | :Sanjay Sonavani |
Publisher | :Chinar Publishers |
Binding | :Paperback |
Pages | :128 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |