Skip to product information
1 of 2

Gayee Ghara Aalya (गाई घरा आल्या )

Gayee Ghara Aalya (गाई घरा आल्या )

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

पीकपाणी' आणि आम्ही काबाडचे धनी' या दोन कवितासंग्रहाद्वारे अस्सल मातीतल्या कवितेचा अनुभव देणाऱ्या इंद्रजित भालेराव यांचा 'गाई घरा आल्या' हा ललित लेखसंग्रह मानवी नात्यांतील अनोख्या भवबंधाचे समृद्ध दर्शन घडवतो. 'गांधारी काशीबाई', 'सीता मालन', 'हरणकाळीज ' ही शीर्षकच बोलकी आहेत. या लेखाद्वादारे आई-मुलगा, दीर-भावजय, बहीण-भाऊ यांच्या नात्यांतील रेशमी पदर उलगडत जातात.  सीता मालन' मधील दीर-भावजयीच्या नात्यातील कोवळीक, गोडवा शहरी मनाला स्पर्शून जातो. 'हिरा' हा लेख बालमैत्रीचे निरागस रूप या लेखातून नजरेस येते. 

ISBN No. :9788195135974
Author :Indrajit Bhalerao
Publisher :Aditya Prakashan
Binding :Paperback
Pages :96
Language :Marathi
Edition :2022
View full details