akshardhara
Shahaniv Denari Pustaka (शहाणीव देणारी पुस्तकं)
Shahaniv Denari Pustaka (शहाणीव देणारी पुस्तकं)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मनाची मशागत आणि अंतरीच्या ज्ञानदीपाचे प्रज्वलित होणे ज्या विचारांमुळे घडते, त्या विचारांचे उगमस्थान ग्रंथात असते. चांगले पुस्तक एकांतात वाचताना, त्या पुस्तकातल्या अनुभवांशी एकरूप होताना शब्दांच्या सोबतीने माणूस शब्दांच्या पलीकडे जातो. अनेकदा ङ्केनि:शब्द होतो. शब्दांपेक्षाही नि:शब्द जाणिवांचे महत्त्व अधिक आहे. शब्द कानापासून मनापर्यंत जातात. नि:शब्द जाणिवा मनापासून अंतरात्म्यापर्यंत जातात. 'शहाणीव' याच मार्गावरती वास्तव्याला असते. पुस्तकांच्या रूपांनी तिचा परिसस्पर्श घडला तर जीवन उजळून जाते. हे सारे घडावे हाच डॉ. वैभव ढमाळ यांचा अट्टहास आणि स्वप्न आहे. वाचकांच्या जीवनवाटा प्रकाशमान करणाऱ्या पुस्तकांविषयीचे हे पुस्तक वाचकांना खूप काही देणारे आहे.
ISBN No. | :9788195163724 |
Binding | :Paperback |
Pages | :160 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |

