1
/
of
2
akshardhara
The Self Portrait ( द सेल्फ पोर्ट्रेट )
The Self Portrait ( द सेल्फ पोर्ट्रेट )
Regular price
Rs.630.00
Regular price
Rs.700.00
Sale price
Rs.630.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपले जगणे ही एक रिले रेस असते. आधीच्या पिढीकडून संस्कार घ्यायचा, आपल्या मार्गक्रमणात त्यावर आपली नाममुद्रा उमटवायची आणि तो संस्कार पुढच्या पिढीला हस्तांतरित करायचा, हेच मानवी जीवनाचे इतिकर्तव्य असते. अनुभवी लेखक जेव्हा आपल्या आत्मचरित्रातून आपली गोष्ट सांगतो, तेव्हा तो फक्त आपली वैयक्तिक कथा सांगत नसतो, तर तो कळत नकळत आपल्या पिढीची गोष्ट सांगत असतो. त्याने अनुभवलेल्या काळाची संगती तो आपल्या आत्मचरित्रातून लावण्याचा प्रयत्न करत असतो.
ISBN No. | :9788195167579 |
Author | :Dr Parag Ghonge |
Publisher | :Vijay Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :455 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

