Skip to product information
1 of 2

akshardhara

Avagha Dehachi Vruksha Jahala ( अवघा देहचि वृक्ष झाला )

Avagha Dehachi Vruksha Jahala ( अवघा देहचि वृक्ष झाला )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

माणूस इथूनतिथून एकच आहे, यावर माझा विश्वास आहे. सर्व सजीव परस्परावलंबी आहेत, परस्परपूरक आहेत. पृथ्वीबाबत आपण न्याय्य वर्तन केल नाही, तर या ग्रहावर आपण टिकून राहण अशक्य आहे. कोणताही विकास पुर्ण समजुतीनच व्हायला हवा. सर्व प्रकारच्या सजीवांचा त्यात विचार व्हायला हवा. निसर्गातील संतुलन राखल गेल पाहिजे. खनिज, वनस्पती, प्राणी माणूस.... सर्वांमध्ये ! हे उदगार आहेत रिचर्ड बेकर यांचे. वृक्षाचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्चणार्‍या पर्यावरणरक्षकाची प्रेरणादायी चरितकहाणी.

ISBN No. :9788195170869
Author :Veena Gavankar
Publisher :Rajhans Prakashan
Binding :paperbag
Pages :182
Language :Marathi
Edition :2022
View full details