Skip to product information
1 of 2

akshardhara

Jwalamukhi (ज्वालामुखी)

Jwalamukhi (ज्वालामुखी)

Regular price Rs.81.00
Regular price Rs.90.00 Sale price Rs.81.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Anand Ghaisas

Publisher: Manovikas Prakashan

Pages: 32

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

ही एवढी आग डोंगराच्या आतून बाहेर येतेच कशी? ती आधी असते कुठे ? ती का बाहेर येते ? हे प्रश्न पडणे साहजिकच आहे. पण त्याचे योग्य वैज्ञानिक उत्तर मिळवण्यासाठी शास्त्रज्ञ आजही जीव धोक्यात घालून प्रायोग करत आहेत.काही ठिकाणी यासाठी उत्खननही केले गेले आहे.आजही असे ज्वालामुखीचे उद्रेक काही ठराविक ठिकाणी होताना दिससात.काय वेगळे आहे त्या जागांमध्ये ? हे उद्रेक कधी होतात ते सांगता येईल का ?.

ISBN No. :9788195235018
Author :Anand Ghaisas
Binding :Paperback
Pages :32
Language :Marathi
Edition :2021
View full details