Skip to product information
1 of 2

akshardhara

Kavitanchya gava jave ( कवितांच्या गावा जावे )

Kavitanchya gava jave ( कवितांच्या गावा जावे )

Regular price Rs.4,450.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.4,450.00
-790% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Sumitra

Publisher: Dimple Publication

Pages: 305

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

कवितांच्या गावा जावे ची आता एक गोष्ट्य झालीय. खूप गोष्टींना जसी अहेतुक सुरुवात होते, तास ह्या कवितांच्या गावा बाबतही झालं. कमिटेड लोकांमध्ये रचून सांगतात तशी कार्यक्रमाची एक भूमिका, त्याचे हेतू नि एकत्र येण्याची प्रोसेस असे काही विद्वज्जड गोंधळ नव्हते. अगदी सहज या कार्यक्रमाची सुरुवात झाली, तितकीच सहज जुळणी झाली आणि एक स्वाभाविक अपरिहार्यता म्हणून या कार्यक्रमाचे कैक प्रयोग झाले. त्यातून पसरत पसरत, अशा तऱ्हेच्या कार्यक्रमातून कविता लोकांपर्यंत पोचवण्याचे श्रेय आमच्या खात्यावर चढलं

ISBN No. :9788195274772
Author :Sampadit
Publisher :Dimple Publication
Binding :paperback
Pages :305
Language :Marathi
Edition :1st 2001/ 3rd 2022
View full details