Mughal Samrajya Humayun ( मुघल साम्राज्य हुमायून )
Mughal Samrajya Humayun ( मुघल साम्राज्य हुमायून )
Low stock: 5 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मुघल साम्राज्याच्या उदयास्ताचा वेध घेणार्या सहा कादंबर्यांच्या मालिकेतील ही दुसरी कादंबरी हुमायून.
साल १५३० संपत्ती, कीर्ती आणि विस्तारलेल साम्राज्य हुमायूनसाठी वारशामध्ये ठेवून पहिला मुघल सम्राट बाबर याने जगाचा निरोप घेतला. हुमायून राजगादीवर निराजमान झाला खरा, पण पुढची वाटचाल अतिशय खडतर होती. आव्हाने तर प्रचंड होतीच. तैमूरपासून चालत आलेल्या विस्तारवादी वारशाला पुढे नेण्याचा दबावही होता. नवीन साम्राज्याची घडी बसवून त्याला आपले पाय भक्कम रोवायचे होते. हुमायूनच्या सावत्रभावांना मात्र त्याच्या योग्यतेविषयी शंका होत्या. कुठल्याही सम्राटाला आवश्यक असणारा क्रूर निष्ठुरपणा त्याच्या ठायी पुरेसा नाही असा त्यांचा कयास होता. कटकारस्थांना त्यांनी सुरूवात तर केली होतीच. इथून पुढे सुरू होतो आपल्याला केवळ थक्क करून सोडणारा हुमायूनचा जीवनपट. अनेक अविश्वसनीय आणि चित्तथरारक प्रसंगाची मालिका. सत्तेतून पायउतार होऊन पुन्हा सत्ताग्रहणापर्यंतचा.
ISBN No. | :9788195279012 |
Author | :Alex Rutherford |
Publisher | :Scion Publications Pvt Ltd |
Translator | :Swati Madanvad |
Binding | :paperbag |
Pages | :594 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |