Skip to product information
1 of 2

Sanskaranchya parambya ( संस्काराच्या पारंब्या )

Sanskaranchya parambya ( संस्काराच्या पारंब्या )

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

गरीब नारायणचा वर्गातल्या मुलांनी मिळून साजरा केलेला वाढदिवस, वैभवचे वाईट संगतीमुळे आयुष्य फुकट जात असताना अचानक घडलेल्या प्रसंगाने त्याला झालेली उपरती, कुरुप आणि काळ्या पायलला आधी आला होता आपल्या दिसण्याचा न्युनगंड पण काही प्रसंगामुळे तिला आपल्याय दडलेल्या सुप्त शक्तींचा आणि आंतरिक सौंदर्याचा साक्षात्कार होतो. पायल बदलते इतरांसाठी एक आदर्श बनते. वारीला जाऊन वारकर्‍यांमध्ये पांडुरंगाला पाहणारी आणि त्यांची निरपेक्ष्पणे सेवा करणारी मुल, आपल्या गरीबीवर मात करण्यासाठी अत्यंत जिद्दीने, चिकाटीने आणि कष्टाने शिकून शासकीय अधिकारी झालेला मुलगा या आणि अशा प्रेरक मुला मुलींच्या कथा या संग्रहात आहेत.

ISBN No. :9788195281961
Author :V D Pingale
Publisher :Sanskruti Prakashan
Binding :paperbag
Pages :80
Language :Marathi
Edition :2022
View full details