Skip to product information
1 of 2

akshardhara

Karmavir Bhaurao Patil (कर्मवीर भाऊराव पाटील)

Karmavir Bhaurao Patil (कर्मवीर भाऊराव पाटील)

Regular price Rs.179.10
Regular price Rs.199.00 Sale price Rs.179.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

गंगेच्या पाण्यावर ही भारतभू सुजलाम सुफलाम झाली इथली संस्कृती रूजली बहरली पण ही गंगा हिमालयातच राहिली असती तर हे घडले नसते म्हणूनच त्या गंगेला खाली घेऊन येणार्याह पुराणातल्या त्या भगीरथाला लोक आजही स्मरतात आधुनिक महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रात हेच काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले थोड्या महानगरांपुरती आणि मूठभर उच्चवर्णीयांपुरती सीमित राहिलेली ज्ञानगंगा त्यांनी इथल्या खेड्यापाड्यांतून खेळवली लक्षावधी गोरगरिबांच्या मनात विकासस्वप्ने पेरली आणि म्हणूनच या आधुनिक भगीरथाला भावी पिढ्या कृतज्ञतापूर्वक स्मरतील

ISBN No. :9788195290840
Author :Bhanu Kale
Publisher :Diamond Publications
Binding :Paperback
Pages :159
Language :Marathi
Edition :2021
View full details