Dhumyaan (धूमयान)
Dhumyaan (धूमयान)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Low stock: 2 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मंगळग्रहावर सजीवांना आणि विशेषतः मानवी समूहांना वास्तव्य करता यावे यासाठी अनुकूल पर्यावरणाची गरज असल्यामुळे चार भारतीय शास्त्रज्ञ मंगळावर एक मोहिम राबवतात. या मोहिमेंतर्गत ते येणा-या कालातिल मानवी समाजाच्या विकासासाठी महत्वाचे योगदान देणारा महत्वाकांशी प्रकल्प राबवत आहेत. हा संशोध प्रकल्प राबताना कोणकोणत्या अज्ञात आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागते या रोमांचक विषयावर “धूमायान” ही कादंबरी आधारलेली आहे.
ISBN No. | :9788195290888 |
Author | :Dr Pandit Vidyasagar |
Binding | :Paperback |
Pages | :138 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |