Skip to product information
1 of 2

akshardhara

Kamgar Sanghatana (कामगार संघटना)

Kamgar Sanghatana (कामगार संघटना)

Regular price Rs.89.10
Regular price Rs.99.00 Sale price Rs.89.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

एका बाजूला ज्यांच्यावरती आजही खूप अन्याय होत आहे अशा असंघटित कामगारांची संख्या प्रचंड आहे आणि त्यांना संघटनेची गरजही प्रचंड आहे पण त्याच वेळी या असंघटित समाजाला आपल्यात सामावून घेण्यात संघटित कामगार चळवळ अयशस्वी ठरली आहे परिणामत: तिचे स्वत:चे अस्तित्वही आज धोक्यात आले आहे या परिस्थितीवर मात करून कात टाकून पुन्हा एकदा कामगार चळवळीला ताठ कण्याने उभे रहायचे असेल तर त्यासाठी तिला कठोर आत्मचिंतन करावे लागेल आणि त्यानंतर कुठल्यातरी एखाद्या व्यापक ध्येयाची कास तिला धरावी लागेल एखादे व्यापक ध्येय समोर असेल तर माणूस मरगळ झटकून पुन्हा उभा राहू शकतो जोमाने वाटचाल सुरु करू शकतो जे व्यक्तीच्या बाबतीत खरे आहे ते संस्थेच्या बाबतीतही खरे असावे

ISBN No. :9788195290895
Author :Bhanu Kale
Binding :Paperback
Pages :57
Language :Marathi
Edition :2021
View full details