1
/
of
2
akshardhara
Maharashtrachi Shodhayatra Nashikachi Varasasthale ( महाराष्ट्राची शोधयात्रा नाशिकची वारसास्थळे )
Maharashtrachi Shodhayatra Nashikachi Varasasthale ( महाराष्ट्राची शोधयात्रा नाशिकची वारसास्थळे )
Regular price
Rs.202.50
Regular price
Rs.225.00
Sale price
Rs.202.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भारतामध्ये जसे काशीला महत्त्व आहे तसेच महत्त्व नासिकच्या पुण्यभूमीला आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नासिक शहर आणि परिसरामध्ये असलेल्या ठिकाणांना इतिहास तर लाभलेला आहेच परंतु काही ठिकाणांना स्थानिक कथादेखील लाभलेल्या आहेच परंतु काही ठिकाणांना स्थानिक कथादेखील लाभलेल्या आहेत. बरेच वेळेला असे होते की नासिक आणि परिसरामध्ये असलेल्या प्रसिध्द ठिकाणांना भेट देतो, परंतु तेथे असलेली आडवाटेवरची स्थळे फारशी प्रसिध्द नसल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे बघायची राहून जातात. अशाच नासिकच्या आडवाटेवर असलेल्या ठिकाणांची संदर्भासहित माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल.
ISBN No. | :9788195292400 |
Author | :Anurag Vaidya |
Publisher | :Merven Technologies |
Binding | :paperbag |
Pages | :159 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

