Skip to product information
1 of 2

akshardhara

Pant Amatya Bavada Daptar ( पंत अमात्य बावडा दप्तर )

Pant Amatya Bavada Daptar ( पंत अमात्य बावडा दप्तर )

Regular price Rs.500.00
Regular price Sale price Rs.500.00
Liquid error (snippets/price line 128): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

गगनबावडा जहागिरीतील महत्त्वपूर्ण,ऎतिहासिक, अस्सल कागदपत्रांचा हा संग्रह. छ्त्रपती शिवाजी महाराज. छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ( कोल्हापूर गादी), महाराणी ताराबाई, हुकुमपतपनाह रामचंद्रपंत अमात्य, भगवंतराव अमात्य यांची पत्रे या संग्रहात आहेत. इ.स. १६६०ते इ.स. १७४८ मधील महाराष्ट्राचा राजकीय इतिहास उलगडून दाखवणारा महत्त्वाचा संग्रह. मराठ्यांचा इतिहासरूपी जामदारखान्याची जणू किल्लीच!

ISBN No. :9788195292486
Author :Keshav Govind Sabnis
Publisher :Merven Technologies
Binding :Paperback
Pages :456
Language :Marathi
Edition :2023
View full details