Nokaritun Udyojakatekade ( नोकरीतून उद्योजकतेकडे )
Nokaritun Udyojakatekade ( नोकरीतून उद्योजकतेकडे )
Regular price
Rs.162.00
Regular price
Rs.180.00
Sale price
Rs.162.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
- तुम्ही तुमच्या नोकरीत समाधानी नसाल
- तुम्हाला पगार मनासारखा मिळत नसेल
- करिअरमध्ये हवी तशी प्रगती होत नसेल
- नाईलाज म्हणून न आवडणारी नोकरी करावी लागत असेल
- बॉसचा वैताग आला असेल
- सहकार्यांपेक्षा चांगलं काम करूनसुध्दा मोठी संधी मिळत नसेल
- एखादी बिझनेस आयडिया डोक्यात घोळत असेल
- स्वत:च उद्योग साम्राज्य उभं करायचं असं स्वप्न असेल
- बिझनेस करून भरपूर पैसे कमवावेत असं वाटत असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. या पुस्तकात नोकरीतून उद्योजकतेकडे जाण्यासाठी चार सोप्या पायर्या दिल्या आहेत. या पायर्या वापरून तुम्ही तुमच्या निकरीला आणि बॉसला टाटा - गुडबाय म्हणू शकता आणि आपलं स्वप्नातील आयुष्य जगू शकता. त्याचबरोबर गुंतवणूकदार कसे शोधायचे याची माहिती, मोफत किंवा कमी खर्चातील मार्केटिंगच्या सोप्या पध्दती, व्यवसाय नोंदणीचे प्रकार आणि कंपनीचं नाव, लोगो आणि टॅगलाईन बनवण्यासाठीच्या टिप्ससुध्दा दिलेल्या आहेत.
ISBN No. | :9788195314812 |
Author | :Nikhil Vaghchoude |
Publisher | :Rajendra Thore |
Binding | :Paperback |
Pages | :160 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |