akshardhara
Python Programming ( पायथॉन प्रोग्रॅमिंग )
Python Programming ( पायथॉन प्रोग्रॅमिंग )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग सारख्या तंत्रज्ञानांनी संगणक विश्वाची दिशा बदललेली आहे. या तंत्रज्ञानावर विकसन करण्यासाठी वापरण्यात येणारी संगणकीय भाषा म्हणजे ‘पायथॉन प्रोग्रॅमिंग’ होय. त्तंत्रज्ञानातील होणार्या बदलामुळे पायथॉन वेगाने विकसित होऊ लागली आहे. संगणकीय भाषा देखील हळूहळू बदलू लागल्या आहेत. पायथॉन प्रोग्रॅमिंगने हा बदल वेगाने आत्मसात केला व आज ती जगभरातल्या सॉफ्टवेअर डेव्हलपर व प्रोग्रॅमर्सची पहिल्या पसंतीची भाषा बनली आहे. पायथॉनचे तंत्र जाणून घेण्यासाठी सर्वच क्षेत्रातील जनता उत्सुक आहे. भविष्यात ही संगणकीय भाषा माहिती तंत्रज्ञान विश्वावर राज्य करणार आहे. त्यामुळे तिची सहज, सोपी व आपल्या भाषेतून सुरूवात करता यावी म्हणून मराठी भाषिकांना वाहिलेले हे पुस्तक.
ISBN No. | :9788195321643 |
Author | :Tushar B Kute |
Publisher | :Prakrut Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :236 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |