Vedha Manacha ( वेध मनाचा )
Vedha Manacha ( वेध मनाचा )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जन्मापासून ते थेट मृत्यूपर्यंत माणसाचे आयुष्य अनेक स्थित्यंतरांमधून जात असते. या मोठे होण्याच्या प्रक्रियेत अनेकदा वळण आणि धोके आपल्यासमोर येत असतात. कधी पालक म्हणून, कधी स्वत:च म्हणून, तर कधी आपल्याच पालकांचे पालक बनून आपल्याला ह्या सर्व अवस्थांचा सामना करावा लागतो. हे बदल शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही प्रकारचे असतात आणि हे सर्वांमध्ये अगदी सारखे असे कधीच नसतात. यात नॉर्मल काय आणि नॉर्मलपेक्षा वेगळ काय ? हे सोप्या शब्दांत आपल्यापर्यंत या पुस्तकातून पोहोचत.
ISBN No. | :9788195329748 |
Author | :Arati Pendse |
Publisher | :Continental Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :179 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |