Newzelandchya Maorinchi Tondaolakha ( न्यूझीलंडच्या माओरींची तोंडओळख )
Newzelandchya Maorinchi Tondaolakha ( न्यूझीलंडच्या माओरींची तोंडओळख )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
शांतता निसर्गसौंदर्य यांसाठी जगात प्रसिध्द असलेला दक्षिण गोलार्धातील आजचा पुढारलेला देश म्हणजे न्यूझीलंड. जगाच्या अगदी एका टोकाला असलेल्या दोन बेटांनी बनलेल्या या चिमुकल्या देशात सर्वांत प्रथम सुमारे ९०० वर्षापूर्वी माऒरी लोक वस्तीसाठी आले.
न्यूझीलंड देशाची माहिती घेणे, म्हणजे या देशाच्या पहिल्या रहिवासींची म्हणजेच माओरींची माहिती घेणे, हा देश कळण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. आज माओरी लोक न्यूझीलंडच्या समाजात छान मिसळून गेले आहेत. भारतातील अनेकांना न्यूझीलंड हा देश चांगला ठाऊक आहे, तो त्यांच्या क्रिकेटच्या प्रेमामुळे. शिवाय अनेक भारतीय लोक हल्ली त्या देशात स्थलांतरित होत आहेत. या सर्वांना तेथील माओरींची माहिती असणे आवश्यक आहे.
शिवाय माओरी लोकांच्या अनेक पध्दतींमध्ये व भारतीय संस्कृतीमध्ये अनेक साधर्म्येही आहेत. उदा. त्यांचे कुटुंब प्रेम, सणानिमित्त नातेवाइकांनी एकत्र येणे, त्यांचा देवावरील विश्वास, निसर्गाचे प्रेम, पाहुण्याम्चे आदरातिथ्य करणे, आजारासाठी वनौषधी वापरणे इत्यादी.
ISBN No. | :9788195329793 |
Author | :Kalyani Gadgil |
Publisher | :Continental Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :96 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |