Praptakal ( प्राप्तकाल ) By Madhu Mangesh Karnik
Praptakal ( प्राप्तकाल ) By Madhu Mangesh Karnik
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एकविसाव्या शतकामध्ये भारताची राज्यसत्ता भाजपा कडे गेली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात जनता राजवटीनंतर प्रथमच झालेले महत्वाचे राजकीय संक्रमण, त्या कारभाराचे देशावरील परिणाम, नवे प्रश्न, नवी उत्तरे, राजकीय पटावरील नवे डावपेच, राजकीय पटावरील नवे डावपेच, राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरे, नागरी प्रश्नांबरोबर खेड्यातील बदल, या सार्याला हातबल करणारी कोरोनासारखी महामारी, अशा अनेक जटिल विषयांना स्पर्श करणारी धर्माधिष्ठित राजकारणाचा विचार करणारी लेखकांची नवी कादंबरीप्राप्तकाल |
ISBN No. | :9788195338030 |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :Hard Bound |
Pages | :329 |
Language | :Marathi |
Edition | :1 |