1
/
of
2
akshardhara
Pustaknad (पुस्तकनाद)
Pustaknad (पुस्तकनाद)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
प्रस्तुत लेखसंग्रहात पुस्तक, नियतकालिक, पुस्तकांची दुकान, बाजार, पुस्तकांचे संग्राहक, दुर्मीळ पुस्तकांच्या शोधाच्या हकिकती, फुटपाथवरच्या पुस्तकांच्या दुकानांत अचानक सापडणारी मौलिक पुस्तक, साहित्याच्या आणि त्यातील मूल्यवान आशयाच्या ओढीने जवळ आलेल्या लेखकमित्रांच्या कहाण्या अशा अनेक गोष्टी येतात. त्या गोष्टींमधून पुन्हा नव्या खजिन्यांच्या वाटा वाचकाला सापडू शकतात. सुजाण आणि जिज्ञासू वाचकाच भान प्रगल्भ करण्यासोबतच ते अधिक प्रशस्त करणार हे लेखण आहे.
ISBN No. | :9788195338047 |
Author | :Narasayya Adam |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :paperbag |
Pages | :240 |
Language | :Marathi |
Edition | :1 |

