Skip to product information
1 of 2

akshardhara

Deshodeshichi Bhatakanti (देशोदेशीची भटकंती)

Deshodeshichi Bhatakanti (देशोदेशीची भटकंती)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Yogini Vengurlekar

Publisher: Amit Prakashan

Pages: 224

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

एडिनबरातल्या प्रिन्सेंस स्ट्रीटवरुन जाताना सतत आपलं कुठूनही पहावं तरी एडिनबराचा किल्ला आहेच सोबतीला. कृष्णा आयलंडला गेलो नि अचानक साजरी करायला मिळाली बलराम जयंती...अशाच देशोदेशींच्या भटकंतीतून मिळालेले अनुभव आणि डोळ्यांचं पारणं फेडणारं निसर्ग सौंदर्य या सगळ्याचं अविट सुख पदरात टाकणारं जे जे गवसलं त्याचं गाठोडं उपड केलंय या पुस्तकात.

ISBN No. :9788195338931
Author :Yogini Vengurlekar
Binding :Paperback
Pages :224
Language :Marathi
Edition :2021
View full details