Skip to product information
1 of 2

Davi Vishavalli (डावी विषवल्ली )

Davi Vishavalli (डावी विषवल्ली )

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

समाजामध्ये वावरणारे डावे असे का वागतात अमुक प्रश्नावर ते अशी प्रतिक्रिया का देतात एखाद्या समस्येवर ते जी उत्तरे म्हणून सादर करतात त्यानेच ती समस्या अधिक जटील कशी होऊन जाते हा अंतर्विरोध त्यांना कधी जाणवत नाही का इतक्या शिताफीने आपले तत्वज्ञान आपला विचार किंबहुना आपली स्टोरी ते समाजाच्या गळी कशी उतरवतात त्यांचे मर्केटिंग यशस्वीपणे कसे करतात तसे करण्याचे त्यांचे तंत्र कसे आधुनिक आणि वर्षानुवर्षाच्या सवयीतून अत्यंत सफाईदार बनले आहेहे समजून घेण्याची तुमची इच्छा असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी अनिवार्य ठरेल

ISBN No. :9788195348947
Translator :Dr sachidananda Shevade
Binding :Paperback
Pages :231
Language :Marathi
Edition :2021
View full details