Swaminathan Ayog (स्वामीनाथन आयोग)
Swaminathan Ayog (स्वामीनाथन आयोग)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
हे पुस्तक राष्ट्रीय शेतकरी आयोग अर्थात स्वामीनाथन आयोगाच्या सर्व पाच अहवालांचा शास्त्रीय पध्दतीने काढलेला सारांश आहे आधुनिक भारताच्या कृषी इतिहासामध्ये हा पहिला व एकमेव आयोग होता की जो खास शेतकर्यांसाठी २००४ मध्ये स्थापन केला गेला भारतीय हरित क्रांतीचे जनक प्रा एम एस स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली निर्माण केलेल्या या आयोगाचे मुख्य उद्दिष्ट निर्माण होत असलेल्या गंभीर कृषी संकटाच्या धर्तीवर शेतकर्यांच्या हिताची व कल्याणाची ध्येयधोरणे सुचवणे हे होते या आयोगाने आपल्या पाच विस्तृत अहवालांच्या माध्यमातून दिलेल्या महत्त्वपूर्ण सूचना व शिफारशींच्या आधारे भारत सरकारने स्वतंत्र भारताचे पहिले किसान धोरण २००७ मध्ये तयार केले
ISBN No. | :9788195348954 |
Binding | :Paperback |
Pages | :192 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |