1
/
of
2
akshardhara
Krantiveer Sawarkar (क्रांतिवीर सावरकर)
Krantiveer Sawarkar (क्रांतिवीर सावरकर)
Regular price
Rs.234.00
Regular price
Rs.260.00
Sale price
Rs.234.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भारतीय स्वातंत्र्यलढ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली. सरदार भगतसिंग, सर मानवेंद्रनाथ रॉय, रासबिहारी बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या कित्येक क्रांतिकारकांचे ते प्रेरणास्थान होते. जॅक्सनवधानंतर अनेक तरुणांची नाहक । छळवणूक बघून पकडले जाण्याचा धोका असूनही ते पॅरिसहन लंडनला आले. राष्ट्राच्या सीमा सूतकताईने नव्हे, तर तलवारीच्या टोकाने निश्चित केल्या जातात, ही त्यांची भूमिका आजही लागू पडते. सावरकरांचे विचार, मार्गदर्शन हे स्वातंत्र्यपूर्व वा स्वातंत्र्योत्तर काळापुरतेच नव्हते. आजच्या काळात आणि पुढे भविष्यातदेखील ते उपयोगी पडेल.
ISBN No. | :9788195348978 |
Binding | :Paperback |
Pages | :232 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |

