Bhatakanti Prachin Leni Va Mandiranchi (भटकंती प्राचीन लेणी व मंदिरांची)
Bhatakanti Prachin Leni Va Mandiranchi (भटकंती प्राचीन लेणी व मंदिरांची)
Regular price
Rs.202.50
Regular price
Rs.225.00
Sale price
Rs.202.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
घाटवाटांवर दोन पुस्तके व गडभटकंतीवर एक पुस्तक लिहिल्यावर मी अनोखी भटकंती करायचे ठरविले या भटकंतीत प्राचीन लेणी प्राचीन मंदिरे वाडे अपरिचित व दुर्लक्षित भुयारे व डोंगर या सर्व ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन याची अभ्यासपूर्ण माहिती वाचकांपर्यंत भटक्या मंडळीपर्यंत एका सुगम वाटाड्याच्या भुमिकेतून पुस्तक स्वरूपात आपणा समोर घेऊन आणण्याचा संकल्प केला या भटकंती मधूनच भटकंती प्रचीन लेणी व मंदिरांची हा पुस्तकरुपी खजिना आपल्या संग्रही विराजमान होण्यास घेऊन आलो आहे या पुस्तकात अपरिचित मंदिरे लेणी प्राचीन भुयारे यांची एक सुगम वाटाड्याच्या भुमिकेतून माहिती दिली आहे
ISBN No. | :9788195348992 |
Author | :Sushil Dudhane |
Binding | :Paperback |
Pages | :167 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |