1
/
of
2
akshardhara
Alambi Lagawad ( अळंबी लागवड )
Alambi Lagawad ( अळंबी लागवड )
Regular price
Rs.153.00
Regular price
Rs.170.00
Sale price
Rs.153.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जगभरात अळंबीच्या पाच प्रमुख जातींची लागवड व्यापारी तत्त्वावर केली जाते. यामध्ये बटन अळंबी, शिटाके, धिंगरी, भाताच्या पेंढ्यावर वाढणारी आणि दुधी अळंबीचा समावेश होतो. अळंबीच्या जातीनुसार लागवडीचे माध्यम वेगळे असते. याची प्रयोगाधारित माहिती सोप्या भाषेत देणारे पुस्तक.
बटन आणि शिटाळे अळंबी या कमी तापमानात आणि विशिष्ट्य माध्यमांवर वाढणार्या जाती असल्याने यांच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक करणे आवश्यक असते. पर्म्तु धिंगरी, भाताच्या पेंढ्यावर वाढणारी आणि दुधी अळंबी या जाती काढणीनंतरच्या पिकांच्या अवशेषांच्या माध्यमावर उत्तम प्रकारे वाढतात. थोडक्यात अळंबी लागवडीतील आर्थिक गुंतवणूक उलगडून दाखवली आहे.
ISBN No. | :9788195364961 |
Author | :Dr Pramod Borkar |
Publisher | :Sakal Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :72 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |
![Alambi Lagawad ( अळंबी लागवड )](http://akshardhara.com/cdn/shop/products/9788195364961-f.jpg?v=1719402913&width=1445)
![Alambi Lagawad ( अळंबी लागवड )](http://akshardhara.com/cdn/shop/products/9788195364961-b.jpg?v=1719402913&width=1445)