akshardhara
Natyanche Servicing (नात्यांचे सर्व्हिसिंग)
Natyanche Servicing (नात्यांचे सर्व्हिसिंग)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
या छोट्या गोष्टी नाडलेल्या, पीडलेल्या, हतबल, हताश, दुःखाहत, गैरफायदा घेऊ इच्छिणाऱ्या, स्वार्थ साधणाऱ्या अशा भिन्न भिन्न व्यक्तींच्या आहेत. त्यांच्या वर्तनाच्या आणि मनाच्या पृष्ठस्तरापलीकडे काय काय दडलेले आहे; याचा शोध घेण्याचे आवाहन त्या वाचकाला करतात. या पंचवीस गोष्टींमधून मानवी स्वभावाचे आणि वर्तनाचे अनेक नमुने पाहायला मिळतात. त्यांच्याशी बँकेच्या निमित्ताने नाते जोडून असलेला लेखक वेगवेगळ्या प्रसंगांत माणसं जोडून ठेवण्याचा प्रयत्न करतो; कारण 'माणसं तोडायची नाहीत, आपल्याकडून ती तुटू द्यायची नाहीत; किंबहुना ती उभी करायचीत' हा लेखकाचा जीवनमंत्र आहे. तो मंत्र आपल्याला या अनुभवकथनातून ऐकू येत राहातो. माणसांकडे पाहाताना आपली दृष्टी कशी असावी याचेही सूचन हे पुस्तक करते. बँकिंग क्षेत्रातल्या व्यक्तीने अशाप्रकारे आपल्या अनुभवाची समृद्धता मराठी साहित्यात आणणे हेही आनंददायक आहे.
ISBN No. | :9788195373857 |
Binding | :Hard Bound |
Pages | :139 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |

