Skip to product information
1 of 2

Pravas ( प्रवास)

Pravas ( प्रवास)

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कोणतीही आधुनिक साधन नसताना, जगाची फारशी ओळख नसताना दर्यावर्दींनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता तेराव्या ते सतराव्या शतकांच्या काळात अनेक देश शोधून काढले. या साहसवीरांच्या प्रवासकथा, ते सोबत असलेलीए होकायंत्र, नकाशे अशी दिशादर्शक उपकरण, जहाजांची निर्मिती, चाकांचा शोध, सायकल, रेल्वे, मोटारगाड्या, फुगे, एअरशिप्स, अवकाशयान यांच्या निर्मितिकथा, उपयुक्तता, इतर गमतीजमती आणि अनेक रंजक कथा यांनी परिपूर्ण असलेल तसच भविष्यातल्या वाहनांचाही वेध घेणार पुस्तक म्हणजे प्रवास !

ISBN No. :9788195377282
Publisher :Madhushree Publication
Binding :paperbag
Pages :515
Language :Marathi
Edition :2021
View full details