Skip to product information
1 of 2

akshardhara

Vachatana Pahatana Jagatana (वाचताना पाहताना जगताना )

Vachatana Pahatana Jagatana (वाचताना पाहताना जगताना )

Regular price Rs.187.50
Regular price Rs.250.00 Sale price Rs.187.50
-25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

नंदा खरेंचे उपजीविकेचे साधन/ पेशा सिव्हिल इंजिनिअरचा असला तरी त्यांचे राजकारण, समाजकारण आणि साहित्यव्यवहार यातले हस्तक्षेप आणि सहभाग मला विशेष महत्वाचे वाटतात. साधारणतः आपल्या विशिष्ट अभ्यासविषयाच्या पलीकडे जाऊन आपला अभ्यास विषय समग्र जगण्याच्या पार्श्वभूमीवर पाहता येणे त्यांच्याबाबतीतली सर्वाधिक महत्वाची गोष्ट वाटते. त्यांचे बहुअंगाना स्पर्शणारे व्यक्तिमत्व असल्यामुळेच 'अंताजीची बखर' पासून ललित लेखनातला त्यांचा अन्य प्रवास हा खूप समृध्द झाला आहे.

ISBN No. :9788195377299
Author :Nanda Khare
Publisher :Madhushree Publication
Binding :paperbag
Pages :184
Language :Marathi
Edition :2022
View full details