Bharatat Alele Parakiy Pravasi ( भारतात आलेले परकीय प्रवासी )
Bharatat Alele Parakiy Pravasi ( भारतात आलेले परकीय प्रवासी )
Regular price
Rs.350.00
Regular price
Sale price
Rs.350.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कोणत्याही देशाचा इतिहास हा वेगवेगळ्या अंगांनी अभ्यासणे गरजेचे असते. या विविध अंगांमध्ये समकालीन कागदपत्रे. विविध पत्रव्यवहार आणि प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने, त्यांचा रोजनिशी मधील नोंदी, इतिहास अभ्यासात मोठी लक्षणीय भर घालताना दिसून येतात. एखाद्या देशाचा किंवा कालावधीचा इतिहास समजून घेताना परदेशी प्रवाशांनी केलेली तत्कालीन वर्णने ही त्या देशाचे किंवा त्या समाजाचे एक सजीव चित्रच इतिहास अभ्यासकांसमोर उभे करते. या शब्द चित्रातून इतिहास अभ्यासकांना त्या देशाचा त्यात समाजाचा अभ्यास करण्यास मोठी मदत होते.
ISBN No. | :9788195443505 |
Author | :Sandip Paranjape |
Publisher | :Rafter Publications |
Binding | :Paperback |
Pages | :195 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |