Skip to product information
1 of 2

Aitihasik Parinche Gao ( ऎतिहासिक परिंचे गाव )

Aitihasik Parinche Gao ( ऎतिहासिक परिंचे गाव )

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

किल्ले पुरंदर आणि वज्रगड या किल्ल्यांच्या ईशान्येस रूद्रगंगा नदीच्या काठावर वसलेले ऎतिहासिक परिंचे गाव. परिंचे गावाचा इतिहास केवळ गावगाड्याचा इतिहास नसून निस्सिम त्यागाचा, पराक्रमाचा आणि हिंदवी स्वराज्यप्रती असलेल्या प्रखर निष्ठेचा इतिहास आहे. परिंचेकर जाधव घराणे हे इतिहासात नावाजलेले एक घराणे. सप्तसहस्त्री गणोजी बाबा आणि या जाधव घराण्याच्या पराक्रमाची, त्यागाची, निष्ठेची शौर्यगाथा म्हणजे ऎतिहासिक परिंचे गाव

ISBN No. :9788195443543
Author :Ram Waghole
Publisher :Rafter Publications
Binding :paperbag
Pages :102
Language :Marathi
Edition :2022
View full details