Skip to product information
1 of 2

Mantrayuddha ( मंत्रयुध्द )

Mantrayuddha ( मंत्रयुध्द )

Regular price Rs.162.00
Regular price Rs.180.00 Sale price Rs.162.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य हे अनेक नाट्यपूर्ण प्रसंगांनी भरलेले आहे. महाराजांनी आलेल्या प्रत्येक संकटावर अशा काही पध्दतीने मात केली की जणू काही ते दैवी शक्तीचा अवतारच आहेत. पुरंदरचा तह त्यापैकीच एक घटना. इतिहास अभ्यासकांना नेहमीच आकर्षित करणारी. या घटनेमुळे शिवरायांना बरेच काही गमवावे लागले. माणसे, किल्ले, अगदी स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व गमावण्याची वेळ महाराजांवर आली. अशा अवघड प्रसंगाला महाराज धीराने सामोरे गेले. पुरंदरचा तह ही घटना शिवरायांचे मुरब्बी धोरण, मुत्सद्देगिरी तसेच कठीण परिस्थितीसमोर न झुकता कृष्णनितीचा वापर याचे उत्तम उदाहरण म्हटले तरी वावगे ठरणार नाही. म्हणूनच आजही हा प्रसंग सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याला मार्गदर्शक ठरतो. मुघल सुभेदार मिर्झाराजा जयसिंग यांचा मुन्शी उदयराज आणि औरंगजेब यांच्यामधील पत्रव्यवहार म्हणजे हफ्त अंजुमन. हे अभ्यासल्यावर छत्रपती शिवरायांची एक वेगळी ऒळख आपल्याला होते. या पत्रव्यवहाराचे सार म्हणजे हे पुस्तक!

ISBN No. :9788195443567
Author :Vidyacharan Purandare
Publisher :Rafter Publications
Binding :paperbag
Pages :114
Language :Marathi
Edition :2022
View full details