1
/
of
2
akshardhara
Drukchintan ( दृकचिंतन )
Drukchintan ( दृकचिंतन )
Regular price
Rs.3,150.00
Regular price
Rs.3,500.00
Sale price
Rs.3,150.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गेलो, पाहिले आणि चित्र किंवा चित्रे समजली, अशा चित्रकारांबद्दल कोलत्यांनी हे लेख लिहिलेलेच नाहीत. ज्यांच्या एकेका कलाकृतीबरोबर जगत राहावे, त्यांच्याशी मैत्र व्हावे आणि मग त्यांच्या गूढ अनुभवात आपण काही काल विरघळून जावे असल्या अभिजात चित्रकारांबद्दल कोलते इथे लिहीत आहेत. अनुभव समजणे ही बौध्दिक क्रिया आहे. अनेक अनुभव बुध्दीच्या कक्षेबाहेर असतात. जिथे शब्द अडतात अशा अनुभवांशी तर चित्रकार येथे तदाकार झालेला असतो आणि तो अनुभवही अनेकदा अस्फुट कोवळा क्षणभर असू शकतो.
ISBN No. | :9788195459605 |
Author | :Prabhakar Kolte |
Publisher | :Prabhakar Kolate |
Binding | :Hard Bound |
Language | :Marathi |
Edition | :2022 |
![Drukchintan ( दृकचिंतन )](http://akshardhara.com/cdn/shop/products/9788195459605-f.jpg?v=1715319909&width=1445)
![Drukchintan ( दृकचिंतन )](http://akshardhara.com/cdn/shop/products/9788195459605-b.jpg?v=1715319909&width=1445)