Skip to product information
NaN of -Infinity

akshardhara

Unhachya Kataviruddha ( उन्हाच्या कटाविरूध्द )

Unhachya Kataviruddha ( उन्हाच्या कटाविरूध्द )

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Nagraj Baburao Manjule

Publisher: Aatapat Prakashan

Pages: 111

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator: ---

फॅंड्री नावाची कविता रूपेरी पडद्यावर चितारण्यापूर्वी नागराजने शुभ्र कागदावर लिहिलेली आशयसंपृक्त कविता पृथ्वीला सुचणार्‍या झाडांइतकीच सहजजन्मा आहे. तिला मानवी दु:खाच्या नाडीचा जन्मजात नाद आहे आणि तरीही तिच्यात या सनातन बाहेरख्याली उन्हाच्या कटाविरुध्द त्वेषाने फुलण्याचे सामर्थ्य आहे. ही कविता आत्मशोधाच्या वाटेने जाताना इथल्या धर्मसंस्कृती आणि सौंदर्यशास्त्राच्या इमल्यांनाच सुरूंग लावते. प्रत्येकाच्या हातात आपले काळीज ठेवणारी ही कविता इथल्या चेहरा हरवलेल्या गर्दीला आपल्या स्पंदनांची विराणी ऎकवता ऎकवता माणूसपण बहाल करणारी आहे.

ISBN No. :9788195488506
Author :Nagraj Baburao Manjule
Publisher :Aatapat Prakashan
Binding :Paperback
Pages :111
Language :Marathi
Edition :2022
View full details