Asa Ahe Mul Hindu Dharm (असा आहे मूळ हिंदू धर्म)
Asa Ahe Mul Hindu Dharm (असा आहे मूळ हिंदू धर्म)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Low stock: 3 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
लेखकांनी आपल्या चिकित्सक अभ्यासपूर्ण पुस्तकात समर्थ भाषेत वेद पुराणांपासून ते श्रीमद शंकराचार्यांचा अद्वैतवाद श्री रामानुजाचार्यांचा विशिष्टाद्वैतवाद श्री मध्वाचार्याचा तत्ववाद ज्याला द्वैत असेही म्हटले जाते तिथपर्यंत अनेक विचारांचा थोडक्यात पण उत्तम भाषेत परिचय करून दिला आहे त्यामुळे पुस्तक वाचनीय तर आहेच पण चिकित्सक अभ्यासपूर्ण लेखनामुळे प्रामाण्यकरणापासून दूर जात नाही मूळ इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर नंदिनी महाजन यांनी तितक्याच समर्थपणे केलय हे विशेष उल्लेखनीय
ISBN No. | :9788195494002 |
Author | :Dr Raghavendra Katti |
Translator | :Nandini Mahajan |
Binding | :Paperback |
Pages | :210 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |