Skip to product information
1 of 2

Jhiparu ( झिपरू )

Jhiparu ( झिपरू )

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

काळ्या लोकरीच्या गुंड्यासारखा छोटासा झिपरू आपल्या आईबाबा आणि भावाबरोबर जंगलात मजेत राहत होता. अचानक दुष्ट माणसांनी त्याच्या आईबाबांना संपवल त्याला ताब्यात घेतल आणि त्याची रवानगी झाली सर्कशीत. तिथे त्याला थोड प्रेमही मिळाल, पण जंगलाची ऒढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. तो संधीची वाट पाहत होता.

ISBN No. :9788195504893
Author :Dr Sangita Barve
Publisher :Jyotsna Prakashan
Binding :Paperback
Pages :80
Language :Marathi
Edition :2022
View full details