1
/
of
2
akshardhara
Shivasutra ( शिवसूत्र )
Shivasutra ( शिवसूत्र )
Regular price
Rs.232.00
Regular price
Rs.290.00
Sale price
Rs.232.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
तुम्हाला आयुष्यात असामान्य बनायचे आहे का? तुम्हाला काही भव्य दिव्य करायचे आहे का? खर्या अर्थाने तुमच्या क्षेत्रात यश शिखरावर पोहचायचे आहे का? तर तुमच्या हातात महान शिवसूत्र आहे. या सूत्रांचा वापर करून शिवरायांनी सामान्य रयतेच स्वराज्य उभारल. शिवबा ते विश्वव्ण्दनीय छत्रपती शिवाजी महाराज हा यशस्वी जीवनप्रवास कसा होता? छत्रपतीच स्वराज्य श्रीमंत म्हणून कस उभ राहिल? कसे झाले शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु? काय होत राजमुद्रेच रहस्य ? काय होती महाराजांची खरी श्रीमंती? शिवरायांच्या यशाची अशी कोणती कालातीत सुत्र होती? हे जाणून घेतल तर आपला जीवनप्रवास यशाच्या राजमार्गावर दौडत निघेल!
| ISBN No. | :9788195507825 |
| Author | :Yogesh Kshatriya |
| Publisher | :Aksharbandh Prakashan |
| Binding | :paperbag |
| Pages | :160 |
| Language | :Marathi |
| Edition | :2022 |
