1
/
of
2
akshardhara
Mahapur ( महापूर )
Mahapur ( महापूर )
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
महापूर ही प्रेमभंगामुळे शिक्षणातल्या बेताच्या गतीमुळे, कमी कष्टामुळे, विशिष्ट कौटुंबिक परिस्थितीमुळे मानसिक तोल ढळलेल्या नायकाची हुरहुर लावणारी देवदास ची आठवण व्हावी अशी उत्कट नाट्यकहाणी आहे, पण महापूर हे नाटक महानिर्वाण व बेगम बर्वे ह्या नाटकांसारखा सार्वत्रिक व सार्वकालिक, एकाच वेळी शाश्वत व अशाश्वत सुखदु:खाचा नाट्यानुभव देत नाही, कारण त्याचा कालावकाश विशिष्ट व अपवादात्मक आहे आणि ही अवस्था ओलांडली जात नाही. अपवाद अपवादच राहतो. महापूर मधे एखाद्या अधिभौतिक अवस्थेच दर्शन नाही अथवा एखाद्या सामाजिक परिस्थितीच अवलोकन नाही, तर त्यात एका तोल डळलेल्या तरूणाच्या विशिष्ट मानसिकतेच प्रतिबिंब आहे.
| ISBN No. | :9788195512706 |
| Author | :Satish Alekar |
| Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
| Binding | :paperbag |
| Pages | :69 |
| Language | :Marathi |
| Edition | :2022 |
