Dakshin Kashi Prakasha ( दक्षिण काशी प्रकाशा )
Dakshin Kashi Prakasha ( दक्षिण काशी प्रकाशा )
Low stock: 2 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
प्रकाशाला अत्यंत प्राचीन असा प्रागैतिहासिक, ऎतिहासिक व पौराणिक वारसा लाभला आहे. संपूर्ण खानदेशातील हे सर्वात प्राचीन व पवित्र असे धार्मिक स्थळ आहे. गोमाई, तापी व लुप्त झालेली पुलिंदा ( पयोष्णी ) अशा त्रिवेणी संगमावरील हे तीर्थक्षेत्र असून स्कंद पुराणातल्या सहाव्या खंडात ( तापी महात्म्य ) प्रकाशाचा प्राचीन महिमा वर्णन करणारे अनेक अध्याय आले आहेत. एका तपानंतर ( १२ वर्षांनी ) येणार्या सिंहस्थपर्वणीचा उत्सवही भारतात ज्या मोजक्या ठिकाणी साजरा होतो ( हरिद्वार, प्रयाग, उज्जैन, त्र्यंबकेश्वर, प्रकाशा ) त्यात प्रकाशाचा समावेश आहे. महाराष्ट्रात केवळ त्र्यंबकेश्वर व प्रकाशा या दोनच ठिकाणी हा उत्सव साजरा होतो. त्यामुळे प्रकाशाचे तीर्थक्षेत्र म्हणून महत्त्व व पावित्र्य वाढले आहे.
ISBN No. | :9788195541911 |
Author | :Dr Pushkar Ramesh Shastri |
Publisher | :Aparant Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :126 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |