Jagane Surgery Palikadache ( जगणे सर्जरी पलीकडचे )
Jagane Surgery Palikadache ( जगणे सर्जरी पलीकडचे )
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
डॉ. टेहेम्टन उदवाडिया, ह्या जगविख्यात सर्जन डॉक्टरांच्या इंग्रजी आत्मकथनाचे हे रुपांतर आहे. सर्जरी म्हणजे केवळ शस्त्रक्रिया नाही; तर ते एक त्यापलीकडचे जगणे असते. नानाविध प्रसंगांमधून सर्जनची जडणघडण होते आणि संस्कार, अनुभव आणि सातत्याच्या मिश्रणातून शल्यकौशल्य उदयास येते. डॉ. उदवाडिया यांच्या अनुपम आत्मकथनाला दुसरे नामांकित सर्जन डॉ. संजय ऒक यांनी मराठी साज चढविला आहे. हे पुस्तक सर्जरी आणि आयुष्य ह्यांची घट्ट वीण उलगडून दाखविण्याचे काम करते झाले आहे.
ISBN No. | :9788195573561 |
Author | :Tehemton Erach Udawadia |
Publisher | :Anubandh Prakashan |
Translator | :Dr Sanjany Oak |
Binding | :Hard Bound |
Pages | :184 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |