Parisancha Sang ( परिसांचा संग )
Parisancha Sang ( परिसांचा संग )
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपल्या आसपास सहजपणे काम करताना लौकिकाला अलौकिक करणार्या ध्यासवेड्याची ही शब्दचित्रे. पन्नास वर्षे सामाजिक जीवनात काम करत असताना हृदयाच्या तळाशी तयार झालेल्या स्नेहबंधाला गिरीश प्रभुणे यांनी स्मरणसाखळीत जोडून परिसांचा संग आपल्या समोर मांडला आहे. हा केवळ शब्दाचा पसारा नाही. व्यक्ती परिचय नाही. तर परिसांचा संग मधून गिरीश प्रभुणे स्नेह, श्रध्दाआणि विचार यांचा त्रिवेणी संगम घडवून आणतात.
Author | :Girish Prabhune |
Publisher | :Vivek Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :200 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |