Skip to product information
1 of 2

akshardhara

K G B Che Antarang ( के जी बी चे अंतरंग )

K G B Che Antarang ( के जी बी चे अंतरंग )

Regular price Rs.234.00
Regular price Rs.260.00 Sale price Rs.234.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vijay Deodhar

Publisher: Chandrakala Prakashan

Pages: 188

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

के. जी. बी. रशियन गुप्तहेर संघटना! एक गूढ गोष्ट! के. जी. बी. ने स्वत:विषयी विलक्षण गुप्तता पाळली, म्हणूनच विन्स्टन चर्चिल यांनी रशियाला पोलादी पडदा म्हटल आहे. पडद्याआडच्या या संघटनेच स्वरूप अलीकडे जगाला समजू लागले आहे, पाश्चिमात्य गुप्तहेर संघटनांनी मिळवलेली माहिती आणि रशियातून पळून पाश्चिमेच्या आश्रयाला आलेल्या के. जी. बी. चे अंतरंग अधिकाधिक स्पष्ट होत आहे. हे गूढ अंतरंग मराठीत उलगडण्याच हा एक प्रयत्न !

ISBN No. :9788195591718
Author :Vijay Deodhar
Publisher :Chandrakala Prakashan
Binding :Paperback
Pages :188
Language :Marathi
Edition :2022
View full details