akshardhara
Mughal Samrajya Shahajan ( मुघल साम्राज्य शहाजहान )
Mughal Samrajya Shahajan ( मुघल साम्राज्य शहाजहान )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
नवीन शतक पुढे पुढे सरकू लागले आणि त्याबरोबरच या साम्राज्याला अनेक ठिकाणांहून धोकेही उत्पन्न झाले. याच वेळेला शहाजहानन सावध असण गरजेच होत. मुघल साम्राज्याच्या सर्वोच्च नेत्याला अस गाफील राहून चालणार नव्हतच, पण आपल्या साम्राज्याच रक्षण करण यापेक्षाही शहाजहानला झपाटल होत ताजमहालाच्या प्रेरणेन. ताजमहाल त्याची प्रिय पत्नी मुमताज हिच्या स्मरणार्थ बांधलेली वास्तू. मुमताजची कबर असणारी हीच वास्तू आपल्या अलौकिक सौंदर्यान सगळ्या जगाला भुरळ घालणार होती. जगातील सात आश्चर्यांमध्ये तिची गणना होणार होती. डोळे दिपवणार्या या स्मृतिस्थाळाच्या कल्पनेन त्याला इतक झपाटून टाकल की त्याच्या मुलांनी त्याच्याविरुध्द रचलेली षडयंत्र आणि सिंहासन बळकवण्यासाठी त्यांनी केलेली कारस्थान त्याच्या नजरेतून सहजच निसटली.
ISBN No. | :9788195606313 |
Author | :Alex Rutherford |
Publisher | :Scion Publications Pvt Ltd |
Translator | :Sachin Rayalwar |
Binding | :paperbag |
Pages | :502 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

