Skip to product information
1 of 2

akshardhara

Adharit Ekankika ( आधारित एकांकिका )

Adharit Ekankika ( आधारित एकांकिका )

Regular price Rs.157.50
Regular price Rs.175.00 Sale price Rs.157.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 3 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जॉन मॉर्टिमर या ब्रिटिश नाटककाराच्या द जज्ज या नाटकावर आधारित जज्ज ही आळेकरांनी लिहिलेली पहिली एकांकिका या संग्रहात वाचायला मिळेल. त्याबरोबरच जर्मन नाटककार टांक्रेट डॉर्श्त यांच्या द वॉल आणि द कर्व्ह या दोन एकांकिकांवर आधारित भिंत आणि वळण ब्रिटिश नाटककार हेरॉल्ड पिंटर यांच्या द डम्ब वेटर वर आधारित सुपारी, इजिप्शियन नाटककार आल्फ्रेड फराग यांच्या दोन स्वगतांवर आधारित आळशी अत्तरवाल्याची गोष्ट आणि नशीबवान बाईचे दोन अमेरिकन नाटककार मरे शिगल यांच्या द टायपिस्ट या एकांकिकेवर आधारित कर्मचारी आणि नाशिकचे लेखक रत्नाकर पटवर्धन यांच्या यमी कथेवर आधारित यमूचे रहस्य अशा एकूण आठ एकांकिकांचा समावेश या संग्रहात केला आहे.

ISBN No. :9788195609352
Author :Satish Alekar
Publisher :Popular Prakashan Pvt Ltd
Binding :paperbag
Pages :132
Language :Marathi
Edition :2022
View full details