Skip to product information
1 of 2

akshardhara

Dhoop Ane Do (धूप आने दो )

Dhoop Ane Do (धूप आने दो )

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

गुलजार आयुष्याकडे मागे वळून पाहतात तेव्हा अनुभवाचे समृध्द अवकाश आपल्याला मिळते. दिनातले जन्मघर, अब्बू, मेघना, समय यांच्याशी असलेले नाते, सत्यजित राय, पंडित रविशंकर, भीमसेन जोशी, पंचम, सलील चौधरी, संजीवकुमार, हेमंतकुमार, ऒमपुरी, कुसुमाग्रज, नामदेव ढसाळ, ग्रेस यांच्याशी असलेला ऋणानुबंध. हृषीकेशची अविस्मरणीय रात्र, मोटार गॅरेज ते गाणे हा प्रवास, आणखी बरच काही अनुभवत असताना मन थक्क होते. कोरोनाकाळातील धूप आने दो ची आर्त हाक अस्वस्थ करते.

ISBN No. :9788195611508
Author :Gulzar
Publisher :Ruturang Prakashan
Translator :Arun Shevate
Binding :paperbag
Pages :235
Language :Marathi
Edition :2022
View full details