Adabandaracha Rudrakot ( आडबंदरचा रुद्रकोट )
Adabandaracha Rudrakot ( आडबंदरचा रुद्रकोट )
Regular price
Rs.472.50
Regular price
Rs.525.00
Sale price
Rs.472.50
Unit price
/
per
Low stock: 10 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अमेरिकेत जन्मलेली, शिकलेली, वाढलेली, नुकतीच आर्किऑलॉजिस्ट झालेली एक मराठी मुलगी कोकणातील आजोळाच्या ओढीने येते. मात्र इथेच रमते. तरीही स्वत:च्या प्रयत्नातून काहीतरी संशोधन करून दाखवायचे या इर्षेने आसपासच्या प्रदेशात शोध घ्यायला लागते. तिला ना ऎतिहासिक अस्सल कागदपत्रांच्या मदतीविना, जे जे हाती लागेल ते स्वीकारून योग्य संधी शोधायला लागते आणि अनपेक्षित असे यश तिच्या पदरात पडते.अस्सल कागदपत्रांविनाही इतिहास संशोधन होऊ शकते या शक्यतेचा विचार करायला लावणारी ही एक कहाणी.
ISBN No. | :9788195621019 |
Author | :Dr Avinash Sovani |
Publisher | :Merven Technologies |
Binding | :Paperback |
Pages | :334 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |