Skip to product information
1 of 2

Phating ( फटिंग )

Phating ( फटिंग )

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

वर्‍हाडातला ग्रामीण जीवनातील जगन्याच विक्राळ अठरापगडी रहाटगाडग पाटिलपुरा आणि फुकटपुरा या दोन नावांच्या दरम्यान उभ राहत. व्यवहार आणि गावकी या दोन खुंट्यांनी तोललेल्या ग्रामव्यवस्थेच्या चक्रात संवेदनशील, तत्त्वनिष्ठ, स्वाभिमानी व रांगड्या शिरपा चा एकाकी उपरेपणाच भेलकांडत राहतो. गो.पु.रायबोले हे त्यांच्या पहिल्याच कादंबरीत शिरपाच्या बरोबरीन विदर्भातील झळभर्‍या प्रदेशातल जगण प्रत्यकारकतेन उभ करतात. मूळगावातून स्वेच्छेने परगंदा हौन टिंबरी ला आपल सर्वस्व मानणारा, त्यासाठी राबणारा गावातल्या सगळ्यांच्या गळ्यातला ताईत झालेल्या शिरपाची ऒळख, या गावाला फक्त फटिंग म्हणूनच राहते...

ISBN No. :9788195626410
Author : G P Raibole
Publisher :Lalit Publication
Binding :paperbag
Pages :252
Language :Marathi
Edition :2022
View full details