1
/
of
2
akshardhara
Pidhijat Ani Miki Ani Memsaheb ( पिढीजात आणि मिकी आणि मेमसाहेब )
Pidhijat Ani Miki Ani Memsaheb ( पिढीजात आणि मिकी आणि मेमसाहेब )
Regular price
Rs.153.00
Regular price
Rs.170.00
Sale price
Rs.153.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पिढीजात हे सगळ्यात अलीकडचे अतिशय महत्त्वाचे नाटक. आळेकरी शैलीची सर्व वैशिष्ट्ये असलेले हे नाटक एकाच राजकीय, सामाजिक, कौटुंबिक पातळीवरच्या नैतिक घसरणीविषयी बोलते, आणि पुन्हा या घसरणीबद्दल टाहो न फोडता, नीतीमत्तेचे डांगोरे न पिटता या पेचाला सहृदयतेने सामोरे जाते, त्यातली गोची समजून घेते आणि या काळातल्या बाप पिढीची शोकांतिका मांडत पुढल्या पिढीचे न- नैतिक होणेही दाखवते.
मिकी आणि मेमसाहेब या नाटकाचे कथानक प्राध्यापक पती, त्याच्याच हाताखाली लेक्चरर म्हणून काम करणारी त्याची तरूण पत्नी ( मेमसाहेब) काही कारणाने अनेक वर्षे रिसर्च अडकलेला त्याचा विद्यार्थी गुळवणी आणि त्याच्या प्रयोगशाळेतील एक उंदीर ( मिकी) यांच्या भोवती फिरते.
ISBN No. | :9788195668861 |
Author | :Satish Alekar |
Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :91 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

