Bharatache Natyashastra ( भरताचे नाट्यशास्त्र )
Bharatache Natyashastra ( भरताचे नाट्यशास्त्र )
Regular price
Rs.337.50
Regular price
Rs.375.00
Sale price
Rs.337.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
नाट्यशास्त्र या ग्रंथातील नाटकावरील अध्यायातील गाभ्याचा विस्तृतपणॆ व साकल्याने मांडणारा भाग या पुस्तकाच्या क्रेंद्रस्थानी आहे. संगीतावरील अध्याय वगळले आहेत आणि नृत्यावरल्या अध्यायांमधल्या तपशिलांची वानगीदाखल दखल घेत उपयोजनांबद्दलच्या मर्मदृष्टी नोंदवल्या आहेत. रंगकर्मींना आणि रसिक जिज्ञासूंना मूळ ग्रंथाचा आवाका आणि सखोलता या संपासनातून प्रतीत होतील तसेच मूळ संहितेशी प्रामाणिक राहून सुबोध मराठी वळण भाषांतरात उतरेल याची दक्षता घेतली आहे हेही जाणवेल.
ISBN No. | :9788195668892 |
Author | :Saroj Deshpande |
Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :301 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |