Skip to product information
1 of 2

akshardhara

Aitihasik Ram ( ऎतिहासिक राम )

Aitihasik Ram ( ऎतिहासिक राम )

Regular price Rs.450.00
Regular price Sale price Rs.450.00
-Liquid error (snippets/price line 90): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

  • रामायणाच्या सगळ्या संहितांछे रचनाकार, हे रामायणाचे मूळ रचनाकार म्हणून वाल्मिकींनाच मान देतात.
  • रामायणातील ऎतिहासिक घटनांचा काळ ठरविण्यात रस असलेल्या संशोधकाला संशोधनासाठी एकच पर्याय आहे- वाल्मिकी रामायणाचा. रामायणात वर्णन केलेल्या ऎतिहासिक प्रसंगांची वेळ ठरविण्यासाठी मी उपलब्ध असलेल्या म्हणजे मका उपलब्ध झालेल्या वाल्मिकी रामायनाच्या सगळ्या आवृत्त्या वापरल्या आहे. 
  • ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद तरी किमान रामायणापूर्वीपासून अस्तित्वात होते.
  • खगोलशास्त्राची स्थिती रामायणात वर्णन केल्याप्रमाणेच आहे. 
  • माझ्या कालनिश्चितिशी सुसंगत आणि विसंगत अशा सर्व खगोलशास्त्रीय निरीक्षणांची मी नोंद केली आहे.
  • रामायणाच्या कालनिश्चितिसाठी फक्त वाल्मिकी रामायणाचा संदर्भ संहिता म्हणून उपयोग केला आहे. आज उपलब्ध असलेल्या वाल्मिकी रामायणात, लिपीबदलामुळे किंवा प्रतिलेखन करताना झालेल्या चुका आहेत हे सर्वांना माहीत आहेत. 
ISBN No. :9788195685066
Author :Nilesh Oak
Publisher :Param Mitra Publications
Translator :Alaka Godbole
Binding :Hard Bound
Pages :238
Language :Marathi
Edition :2023
View full details